About

लेखकाविषयी…

केतन पाठक यांनी सुमारे 22 वर्ष पत्रकारिता केली.
त्यानंतर त्याच माध्यमसमूहात मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून 2 वर्ष जबाबदारी सांभाळली.
2014 मध्ये श्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे माध्यम सल्लागार म्हणून जबाबदारी.
सध्या ते विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस यांचे माध्यम सल्लागार म्हणून काम पाहत आहेत. या ब्लॉगमध्ये मांडलेले मत अथवा लेखन हे व्यक्तिगत स्वरूपाचे आहेत. काही जुन्या लेखांचा हा संग्रह आहे.