(मे 2014 मध्ये प्रकाशित) लोकसभा निवडणुकांचे निकाल शुक‘वारी सकाळपासून येऊ लागले तशी अनेकांच्या पायाखालची वाळू सरकत होती. कॉंग्रेस पक्ष भारतीय राजकारणातील इतक्या वाईट कामगिरीचे प्रदर्शन करेल, अशी अपेक्षाच कुणी केली नव्हती. अन् सायंकाळपर्यंत ही दुर्दैवी पाळी कॉंग्रेसवर आली. या निवडणुकीत कॉंग्रेस पराभूत होणार, हे प्रत्येकालाच ठावूक होते. कॉंग्रेस दुहेरी आकड्यांवरच थांबेल, हेही भाजपा नेते सांगतच […]
शिक्षित आणि सुशिक्षित
या देशातील विद्वानांमध्ये शिक्षणातील असमानतेची एक मोठी दरी अजूनही कायम आहे. आपल्या शिक्षणप्रणालीचा गुरुकुल पद्धतीपासून ते अगदी परदेशी विद्यापीठांपर्यंतचा प्रवास झाला आहे. प्रमाणपत्रांच्या आधारावर उच्च पदं प्राप्त करून आयुष्याच्या शेवटी अपयशाच्या खोल गर्तेत जाणार्यांची संख्या कमी नाही. त्याचवेळी प्रमाणपत्र जवळ नसतानाही त्या क्षेत्रातील तज्ञतेच्या जोरावर असामान्य कामगिरी करणारे अनेक रत्न
युवराजांना शुभेच्छा
(जानेवारी 2014 मध्ये प्रकाशित) टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीला सोमवारी दिलेल्या मुलाखतीत, कॉंग्रेसच्या घराणेशाहीतून रिमोट कंट्रोलच्या भूमिकेत आलेल्या राहुल गांधी यांना ऐकताना, पाहताना बर्यापैकी विरंगुळा झाला. नेत्याचे गुण ते प्राप्त करीत असल्याचे कौतुकही वाटत होते आणि परिपक्वता अजूनही बर्यापैकी दूर आहे, याचाही आभास होत होता. गुजरातच्या दंगलीत एसआयटीकडून क्लीन चिट मिळूनही नरेंद्र मोदी हे दोषीच आहेत, […]