(7 फेब्रुवारी 2012 रोजी प्रकाशित लेख)ज्यातून भावनांची अभिव्यक्ती योग्य प्रकारे होते आणि त्या भावना संभाषणातून एका हृदयातून दुसर्या हृदयात अचूकतेने पोहोचतात, त्यालाच भाषा संबोधणे योग्य ठरेल. भाषा कशाला म्हणतात, असा प्रश्न कुणी विचारला तर त्याची सोपी व्याख्या अशीच व्हायला हवी. अ.भा. मराठी साहित्य संमेलनात मराठीच्या दुरवस्थेला माध्यमेच जबाबदार आहेत काय, या विषयावर एक परिसंवाद आयोजित […]
‘मलाला’ को सलाम!
(28 ऑक्टोबर 2012 रोजी प्रकाशित लेख)तालिबान. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात घट्ट पाय रोवलेली अतिरेकी संघटना. अमेरिकेसारख्या बलाढ्य देशानेही ज्या संघटनेपुढे हात टेकले, त्या तालिबानविरुद्ध आवाज बुलंद करण्यासाठी 14 वर्षांची एकमुलगी समोर येते आणि तालिबान्यांच्या छातीत धडकी भरवते, ही घटना जगात घडली नसेल. मलाला युसूफजई हे त्या रणरागिणीचे नाव. किती भीती निर्माणव्हावी तालिबान्यांच्या मनात? शेवटी तिचा प्राण […]