(5 सप्टेंबर 2011 रोजी प्रकाशित लेख)या देशातील जनता निश्चितपणे गरीब असेल पण हा देश गरिबांचा नाही, असे म्हटले जाते ते काही उगाच नाही. स्विस बँकेत जेव्हा भारतीयांनी खोर्याने पैसा जमा केला तेव्हा हीच प्रतिक्रिया तेथील अर्थतज्ञांकडून आली होती. भारताचे करोडपती असणे हे लोकसंख्येच्या दृष्टीने असेल. कोटीचे शतक पूर्ण करून आता आपण केव्हा एकदा दीडशे कोटीवर […]
Blog