नियोजनातील फोलपणा!

(2 जुलै 2012 रोजी लिहिलेला लेख) प्राचीन आणि आधुनिक हा वाद समाजाच्या बहुतेक क्षेत्रात आहे. त्याचा मेळ जे जुळवतात, ते सुखी असतात आणि जे एकालाच चिटकून बसतात, ते आयुष्याच्या कोणत्याही पातळीवर आणि कोणत्याही क्षेत्रात प्रगतीपासून वंचितच राहतात. व्हॉट वूई हॅव डन’ पेक्षा व्हॉट वूई कॅन डू’ चीच लढाई रोचक आणि यशाकडे नेणारी असते. आजचा विषय […]

Continue Reading

नोकरी करायची कशी?

(25 जून 2012 रोजी लिहिलेला लेख) नोकरीत खूप प्रामाणिकपणे मेहनत करणे अनेकदा अंगावर शेकत असते. याचा अनुभव आयुष्यात अनेक जण घेत असतात. साधारणपणे कामचलावू पद्धतीने, प्रवाहाशी जुळवून घेत मार्गोत्क्रमण करणारे अनेक लोक असतात. त्यांच्या नोकरीचा कालखंड अतिशय चांगला जातो. सन्मानाने निवृत्त होण्याची संधी त्यांना मिळते. पण, कर्तव्य पार पाडण्यासाठी जोखीम घेत, व्यवस्थेशी शत्रूता पत्करत, प्रामाणिकता […]

Continue Reading

राज-परलोक!

(19 जून 2012 रोजी लिहिलेला लेख) देशात महागाईचा आगडोंब उसळत असताना, सर्वसामान्य जनता होरपळून निघत असताना, खिशाला कात्री लागत असताना, वैयक्तिक जीवनशैलीवर निर्बंध येत असताना, टीव्हीवर त्याच त्या मालिका पाहणेही कंटाळवाणे होत असताना अचानक राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आणि जनतेला थोडा दिलासा मिळाला. चर्चेला एक नवीन विषय मिळाला आणि आपले संविधानही एकदा तपासून पाहण्याची […]

Continue Reading

काळा पैसा रोखण्यासाठी…

(15 जून 2012 रोजी लिहिलेला लेख) देशात काळ्या पैशाची मोठ्या प्रमाणात होणारी उलाढाल, दहशतवाांना मिळणारा वित्तपुरवठा आणि मोठ्या प्रमाणात होणारी करचोरी यातून मुक्तता मिळविण्यासाठी केंद्र सरकारने एक नवी शक्कल लढविली आणि आता देशात व्यवहार करणार्‍या सर्व बँक खातेधारकांना एक ओळख क्रमांक, अर्थात युनिक कस्टमर आयडेंटीफिकेशन कोड (युसीआयसी) दिला जाणार आहे. त्यातून बर्‍याच व्यवहारांवर नियंत्रण मिळविता […]

Continue Reading

नमन महासागरा!

(11 जून 2012 रोजी लिहिलेला लेख) वर्षातून केवळ एकदा पितरांना स्मरण करण्याचा प्रघात आजवर होता. पण, आता जिवंत असलेल्या प्रत्येकालाही स्मरण करण्यासाठी एकाच दिवसाची तरतूद दिसून येते. अशा स्मरणयात्रेच्या आजच्या युगात, आजचा क्रमांक समुद्र अर्थात महासागराचा लागतो. मातृदिन, पितृदिन, प्रेमदिन असे कितीतरी दिवस साजरे करून, त्या भावनेला एकाच दिवसात रूपांतर करून, त्याच्या कक्षा अरुंद करण्याचे […]

Continue Reading

स्वदेशी तेलाचा साडेसातीसाठी अभिषेक!

(4 जून 2012 रोजी लिहिलेला लेख) पेट्रोल साडेसात रुपयांनी वाढले म्हणून ती भाववाढीची साडेसाती. ज्योतिषशास्त्रात साडेसाती हा शब्द शनीच्या दहशतीच्या संदर्भात उच्चारला जातो. शनीची दशा असो वा नसो, अडचणी आल्या की शनी मागे लागला, असे उच्चारण्याची जणू सवयच जडली आहे. मग तो त्रास शनीचा असो की, अन्य कुठल्या ग्रहाचा. पेट्रोलच्या बाबतीत मात्र साडेसाती केव्हाच प्रारंभ […]

Continue Reading